Why Should You Read This Summary?
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे प्रसंग किंवा अशी वेळ येतंच असते, जेव्हा आपल्याला खूप खचल्या सारखे वाटते, कुठलीही आशा राहतं नाही. जेव्हा आपल्याला कोणतीच गोष्ट मोटीवेट करू शकतं नाही तेव्हा आपल्यातील उत्साह संपायला लागतो.
अशा वेळी असं वाटतं ना, कोणतीतरी यावं आणि मदतीचा हात द्यावा. पण असं खरंच होतं का? कधी कधी आपल्याला एकट्याने या गोष्टींना सामोरे जावे लागते कारण तेव्हा कोणीही आपल्या मदतीसाठी येत नाही. तेव्हा आपणच आपली मदत करत असतो.
हो ना? तुम्हाला सेल्फ हेल्प फिलोसफी आणि होलिस्टिक हेल्थ चे बेसिक टेनेट्स शिकायचे असतील तर याचा बेस्ट वे आहे "यू केन हील योर लाइफ" हे पुस्तक! तुम्हाला यात अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील.
पुस्तकाविषयी:
आपल्या अनेक प्रोब्लम्स चे महत्वाचे कारण आहे डाईफंक्शनल बीलीफ्स. जे आपल्याला एका लिमिटेड वे मध्ये विचार करण्यास भाग पाडते आणि यामुळे आपण आऊट ऑफ द बॉक्स विचार करू शकत नाही.
आपण खूप वेळा आपल्या चुकांसाठी स्वतःला माफ करू शकत नाही आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी चा विचार करून आपण रिग्रेट करत राहतो आणि यामुळे आपल्या मनात निगेटिव थिंकिंग यायला लागते. अशाच अनेक गोष्टींची चर्चा आणि त्यांचे उपाय या पुस्तकात सांगितले आहेत.
ही समरी कोणी वाचायला हवी?
या पुस्तकाचे काही माइंड ब्लोविंग रीवीलिश्न्स आपले विचार आणि आपला दृष्टिकोन बदलण्यात खूप मदत करतात. यामुळे हे पुस्तक सगळ्यांनीच वाचले पाहिजे. या पुस्तकाचा समावेश त्या पुस्तकांमध्ये होईल, जे तुम्हाला लाइफ चेंजिंग आयडियाज देतात आणि तुमची पर्सनॅलिटीला पॉझिटिव्ह वे मध्ये अफेक्ट करतात.
लेखकाविषयी:
8 ऑक्टोंबर 1926 ला अमेरिका मध्ये जन्मास आलेल्या "लूजी हे" एक अमेरीकन मोटिवेशनल ऑथर आणि "हे हॉउस" च्या फाउंडर होत्या. त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी अनेक सेल्फ हेल्प बुक्स लिहिल्या पण एक पब्लिश्ड ऑथर बनवायच्या आधी त्यांनी खूप स्ट्रगल केला.
त्यांच्या बालपणात त्यांना अब्यूज्मेंट आणि वायोलेंस चा सामना करावा लागला तर मोठेपणी त्यांना पैशासाठी अनेक छोटे मोठे काम करावी लागली. "वाईट परिस्थिती मध्ये देखील कशा पद्धतीने एखाद्या माणसाने पुढे जायला हवे" याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या लेखिका.