Why Should You Read This Summary?
पुस्तकाबद्दल:
तुम्ही कधी विचार केला आहे का, काही कंपनीज दुसऱ्या कंपनीज पेक्षा जास्त पैसे का कमावतात? हा एक मिलियन डॉलर क्वेश्चन आहे, जो सर्वजण विचारतात. पण सगळेच उत्तर ऐकायला तयार नसतात. तुम्ही आहात का रेडी, त्यांच्या सक्सेसचे उत्तर ऐकायला? जर तुम्हाला याचे उत्तर हवे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.
हे पुस्तक कोणी वाचायला हवे?
या पुस्तकात तुम्हाला एका टॉप सक्सेसफुल बिझीनेसेसच्या रूल बद्दल शिकायला मिळेल आणि तुम्हाला हेे देखील समजेल की कसे त्यांनी स्वतः ला सक्सेसफुल बनवले. त्यामुळे प्रत्येक बिझनेस मॅन किंवा बिजनेस क्षेत्रात स्वतःला पाहू इच्छिणाऱ्या त्या स्टूडेंट्स ने हे पुस्तक वाचायला हवे.
लेखकाविषयी:
रिचर्ड जॉन कोच यांचा जन्म 28 जुलै 1950 मध्ये झाला. ते एक ब्रिटिश व्यवस्थापन सल्लागार (मॅनेजमेंट कन्सल्टंट), उद्यम भांडवल गुंतवणूकदार (व्हेंचर कॅपिटल इन्वेस्टर) होते आणि त्यांनी आज पर्यंत मॅनेजमेंट मार्केटिंग आणि लाइफस्टाइल या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.