Why Should You Read This Summary?
या पुस्तकातून आपण काय शिकला ?
अर्नोल्ड श्वार्झनेगर चे जीवन टर्मिनेटरच्या हिरोपेक्षा खुप मोठे आहे. त्यांच्या आयुष्यातील काही प्रिन्सिपल्स जे त्यांनी या पुस्तकात शेयर केले आहेत ते तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरू शकता आणि त्या सर्व गोष्टी साध्य करू शकता ज्याचे तुम्ही स्वप्न पाहिले आहे.
हे पुस्तक कोणी वाचावे?
टर्मिनेटरच्या भूमिकेत अर्नोल्ड श्वार्झनेगर यांना कोणीही विसरू शकत नाही. ते इंटरनॅशनल मूवी स्टार आहेतच तसेच त्यांना बॉडी बिल्डिंग मध्ये देव म्हणून देखील संबोधले जाते. अशी कोणतीही जिम नाही ज्यात अर्नोल्ड श्वार्झनेगरचे पोस्टर नाही. प्रत्येकाला त्यांच्यासारखी बॉडी हवी आहे, पण जर त्यांच्यासारखी स्ट्रोंग विलपॉवर हवी असेल तर एकदा हे पुस्तक नक्कीच वाचा.
या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
हे पुस्तक अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचे आत्मचरित्र आहे जे त्यांनी स्वतः लिहले, हे पुस्तक 1 ऑक्टोबर 2012 रोजी पब्लिश करण्यात आले होते.