Why Should You Read This Summary?
पुस्तकाविषयी:
एखाद्या दिवशी तुम्ही तुमची नोकरी गमावली तर काय होईल? जर कंपनीने तुमची नोकरी कमी पगारात काम करणाऱ्या दुसऱ्या कुणा व्यक्तीला दिली तर तुम्ही काय कराल? म्हणूनच आम्ही तुम्हाला इंडिस्पेन्सिबल होण्यास सांगत आहोत. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी एक अशी मौल्यवान आणि महत्त्वाची व्यक्ती बनण्यास शिकवेल जिला कुणीही रिप्लेस करू शकणार नाही.
ही समरी कोणी वाचावी?
एन्ट्री लेवल एम्प्लॉईज, अशी प्रत्येक व्यक्ती जिला आपल्या जॉब मध्ये मोटिवेशन हवं आहे.
लेखकाबद्दल:
सेठ गोडीन हे बेस्ट सेलिंग पुस्तकांचे लेखक, ब्लोगर, ट्रेनर आणि इंटरप्रेन्यूअर आहेत. यापूर्वी ते बुक पॅकेजिंग.कॉम बिझनेस मध्ये होते आणि आता ते एक proud लेखक आहेत ज्यांची 19 बिझनेस बुक्स प्रकाशित झाली आहेत. सेठ मार्केटिंग वर्कशॉप आणि ऑनलाइन कोर्सेस देखील ऑफर करतात. ते आपल्या ब्लॉग्स द्वारे लोकांना एज्युकेट करत राहतात.