Why Should You Read This Summary?
पुस्तकाविषयी:
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या जीवनाच्या सगळ्यात कठीण वेळेतून जात आहात तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला हवे. विक्टर फ्रैंकल ने वर्ल्ड वॉर मध्ये आपलं सगळं काही गमावल होत - परिवार, स्वतःची ओळख आणि प्रोफेशन देखील. त्यांच्याकडे जे काही उरलं होतं ते होतं केवळ त्यांच अंतर्मन.
फ्रेंकल तुम्हाला तुमच्या लाइफ चा मिनिंग कसा शोधायचा हे शिकवतील कारण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत कुठे ना कुठे तरी होप देखील जिवंत असतात.
हे पुस्तक कोणी वाचायला हवे?
त्या लोकांनी ज्यांनी आपल्या जवळच्या परिजनांना गमावले आहे, त्यांनी ज्यांच्या सोबत कोणती दुर्घटना झालेली असेल, त्यांनी ज्यांना जीवनामध्ये एका ध्येयाची गरज आहे.
लेखकाबद्दल:
विक्टर फ्रैंकल एक साइकोथेरपिस्ट आणि एक न्यूरोलॉजिस्ट आहेत. ते एका मोठ्या संकटातून वाचले होते. ते लॉगोथेरापी और एक्सिस्टेंटिअल एनालिसिस स्कूल ऑफ़ थॉट चे फाउंडर आहेत. मैन'स सर्च फॉर मीनिंग त्यांच्या concentration कैंप मधील अनुभवांचे कथन आहे, तसेच त्यांनी कशाप्रकारे लॉज थेरेपी बनवली हे देखील यात सांगितले आहे.